1 minute reading time (33 words)

[Maharashtra Times ]पंढरपुरात Supriya Sule यांच्या भाषणातच शेतकऱ्याचा आक्रोश, सुळे काय म्हणाल्यात पाहुया?

पंढरपुरात Supriya Sule यांच्या भाषणातच शेतकऱ्याचा आक्रोश, सुळे काय म्हणाल्यात पाहुया?


शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पंढरपुरात शरद पवार पक्षाकडून धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तुफान भाषण केलंय.रस्ता अडवायचा असेल तर सत्ताधाऱ्यांचा अडवा, मी तुरुंगात जाण्यास तयार असल्याचं सुळे म्हणाल्यात.. 

[Saam TV]राज्यात दुष्काळ जाहीर! Supriya Sule यांची...
[News18 Marathi]Supriya Sule यांनी 2018 चा व्हिडीओ...