1 minute reading time (69 words)

[Lokmat]सुप्रिया सुळे यांची दिल्लीत पत्रकार परिषद Live

सुप्रिया सुळे यांची दिल्लीत पत्रकार परिषद Live

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरुद्ध त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रारीचा पाढा वाचल्याचे समोर आले. पण त्यांनी SIR प्रक्रियेवरून जे दावे केले त्यावरून आता विरोधकांनी रान पेटवले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व घडामोडींवरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. तर आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याविषयी मोठे भाष्य केले आहे. दिल्लीत त्यांनी थोड्यावेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. 

[TOP NEWS MARATHI]खा. सुप्रिया सुळे यांची दिल्लीत ...
[Divya Marathi]सामाजिक न्यायाचा निधी लाडकी बहीणसाठ...