1 minute reading time (54 words)

[Saamana]Supriya sule - सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या

Supriya sule - सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी लोकसभेत शून्य प्रहरात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा अत्यंत आक्रमक आणि भावूकपणे उपस्थित केला. देशाच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताचा एफआयआर नोंदवण्यासाठी जर त्यांच्या कुटुंबाला संघर्ष करावा लागत असेल, तर सामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागायचा?" असा संतप्त सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला. 

[Mumbai Tak]Supriya Sule On Ajit Pawar Accident :द...
[Maharashtra Times]रोहित पवारनी जंग जंग केली, Ajit...