1 minute reading time (47 words)

[Maharashtra Times]रोहित पवारनी जंग जंग केली, Ajit Pawar अपघातावरून Supriya Sule यांनी संसदेत मराठीतूनच आवाज उठवला

रोहित पवारनी जंग जंग केली, Ajit Pawar अपघातावरून Supriya Sule यांनी संसदेत मराठीतूनच आवाज उठवला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झालं. दोन महिने झाले तरी अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी महाराष्ट्रात FIR दाखल करून घेण्यात आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा लोकसभेत मांडला.  

[Saamana]Supriya sule - सुप्रिया सुळे संसदेत कडाडल...
[TV9 Marathi]'माझ्या भावाचे विमान अपघातात निधन, 2 ...