1 minute reading time
(70 words)
[Zee 24 Taas]भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी - सुप्रिया सुळे
महिला लोकप्रतिनिधींना न्याय मिळत नसेल हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे... भारतीय जनता पार्टी ही जुमला पार्टी आहे... महिला आरक्षण हा जुमला आहे चेक दिला पण तारीखच दिली नाही... मराठा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज यांना देवेंद्र फडणवीस तसेच भाजप कडे बहुमत त्यांनी आरक्षण दयावे... राष्ट्रवादी मध्ये कोणतीही फूट नाही आमचे अध्यक्ष शरद पवार आहेत... शेतकऱ्यांचे कंबरडे भाजप मोडते तसेच मराठी माणसाचे कंबरडे मोडन्याचे भाजप पाप करत आहेत.