1 minute reading time (75 words)

[TV9 Marathi]भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

 विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे ( Yugendra Pawar) फिक्स आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

[Lokmat]त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केल...
[ABP MAJHA]कुणाच्या कामात ढवळाढवळ नको म्हणून पिंपर...