1 minute reading time
(85 words)
[Mumbai Tak]Supriya Sule आणि Vaibhavi Deshmukh यांच्यात काय बोलणं झालं? वैभवी काय म्हणाली?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला बारावीच्या म्हणजेच HSC च्या परिक्षेत 85 टक्के गुण मिळाले आहेत. आज बारावीचा निकाल लागला मला 85.33% गुण मिळाले आहेत.. परंतु माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत.. माझी नीटची देखील तयारी सुरू आहे. परंतु मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. माझ्या वडिलांचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहेत त्याला देखील अटक केली जावी अशी मागणी वैभवी देशमुख हिने केली.

