1 minute reading time (59 words)

[Saam TV]'आम्हाला अपेक्षित होतं सरसकट कर्जमाफी होईल, पण दुर्दैवाने तसं काय होताना दिसत नाही'

'आम्हाला अपेक्षित होतं सरसकट कर्जमाफी होईल, पण दुर्दैवाने तसं काय होताना दिसत नाही'

राज्यात दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना सरकारला निवडणुकांची एवढी घाई का? शक्तिपीठ महामार्गासाठी एक लाख कोटी देता, मग दुष्काळग्रस्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी पैसा का नाही? असा थेट सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. आधी शेतकऱ्यांना मदत करा. निवडणुका नंतर घ्या, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली. सातारा दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी त्या बोलत होत्या. 

[TV9 Marathi]'शक्तिपीठ महामार्ग सोडा, शिक्षण व शेत...
[Divya Marathi]सुप्रिया सुळे यांची MPSC आंदोलनस्थळ...