1 minute reading time (54 words)

[TV9 Marathi]कर्नाटकातला काँग्रेसचा विजय हा सत्याचा विजय : सुप्रिया सुळे

कर्नाटकातला काँग्रेसचा विजय हा सत्याचा विजय : सुप्रिया सुळे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता गमावत काॅंग्रेसने भाजपच्या कमळावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काॅंग्रेसने एकहाती सत्ता मिळवत २२४ मतदारसंघापैकी १३५  मतदारसंघावर काॅंग्रेसने विजय मिळवला  आहे. तर भाजपने ६५  जागावर आघाडी घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकात काॅंग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. यातच  नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिलीआहे 

[loksatta]चिपी विमानतळाच्या नामांतराबाबत सुप्रिया ...
सरकारनं संवेदनशिलता दाखवली- सुप्रिया सुळे