1 minute reading time (53 words)

[TV9 Marathi]उद्धवजी बहीण म्हणून शब्द दिला, विधानसभेत परफेड करणार - सुळे

उद्धवजी बहीण म्हणून शब्द दिला, विधानसभेत परफेड करणार - सुळे

 महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Scheme) बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना भाऊ-बहिणीचं नातं समजलंच नाही. त्यांनी प्रेम आणि व्यवसाय याच्यात गल्लत केली, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

[Saam TV]'सत्ता आणायची आहे', सुप्रिया सुळेंनी व्यक...
[Zee 24 Taas]दिल्लीतलं वातावरण बदललं आता महाराष्ट्...