1 minute reading time (76 words)

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद, काय बोलणार?

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद, काय बोलणार?

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बोलताना सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे खासदार झाले. आता सध्या राष्ट्रवादी सत्तेत असून अनेक महत्त्वाचे नेते सत्तेत मंत्री आहेत. दुसरीकडे अजितदादा यांच्या विमान अपघाताची चौकशी चालू असून याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. याच बाबीचा उल्लेख करून सुप्रिया सुळे यांनी खदखद व्यक्त केलीय. त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे टीकाच केली आहे. 

[ABP MAJHA]अमित ठाकरेंच्या प्रकरणात 2 तासात एफआयआर...
[News18 Marathi]Ajit Pawar Death Case वरून सुप्रिय...