1 minute reading time
(56 words)
[Maharashtra Times]Ajit Pawar गटात जाण्यासाठी पवार गट आग्रही
शरद पवारांच्या विधानानंतर Supriya Sule यांची प्रतिक्रिया
शरद पवार गटातील एक गट अजित पवारांसोबत जाण्यासाठी आग्रही आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी खुलासा करत गुगली टाकली आहे. याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी निर्णय घ्यावा असेही पवार म्हणाले. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना साताऱ्यात पत्रकारांनी प्रश्न विचारले. मात्र याबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिले.

