1 minute reading time (52 words)

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह

खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह

 भूमिपजून आणि उद्घाटनांसाठी आज होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पावसाच्या शक्यतेमुळं रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आज सहाव्यांदाच या कामाचं उद्घाटन करायला येणार होते,' याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

[Sarkarnama]'तो' फोटो पाहताच सुप्रियाताई म्हणाल्या...
[Saam TV]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह