1 minute reading time
(69 words)
[Lokshahi Marathi]'जगामध्ये अनेक परीक्षा होतात, आपल्याचं इथं कसं काय पेपर फुटतात?'
देशात आणि राज्यात एमपीएससी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न अतिशय गंभीर बनले आहेत. मराठा, ओबीसी आणि आदिवासी समाजाची मुले आंदोलने करत आहेत. राज्यात वाढती महागाई, बेरोजगारी, प्रचंड भ्रष्टाचार आणि दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व महत्त्वाच्या विषयांवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच महायुतीमधील घटक पक्षांशी भाजपने कसे वागावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असून मी त्यावर बोलणार नाही

