1 minute reading time (47 words)

[Lokshahi Marathi]Mahadev Munde हत्या प्रकरणी; Supriya Sule यांनी ट्विट करत गृहखात्यावर केली टीका

Mahadev Munde हत्या प्रकरणी; Supriya Sule यांनी ट्विट करत गृहखात्यावर केली टीका

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच परळीत सव्वा वर्षापूर्वी झालेल्या महादेव मुंडे यांचे हत्या प्रकरणही समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.  

[ABP Majha]Supriya Sule
[Letsupp]आपण महाराष्ट्राला कोणता आदर्श देणार? गायक...