1 minute reading time
(40 words)
[TV9 Marathi]भारताने केलेला हल्ला हा दहशतवाद्याचा विरोधातील हल्ला'
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडले आहेत. देशभरात पाकिस्तानविरोधात रोष आहे. 'एलओसी'वर तणावाची परिस्थिती आहे. या कठीण काळात देशातील विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा जाहीर केलाय.

