1 minute reading time
(55 words)
[Zee 24 Taas]गोपीचंद पडळकरांची पवार कुटुंबीयांवर गलिच्छ टीका; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा बरळले आहेत. त्यांनी नाव न घेता पवार कुटुंबीयांवर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली. यावर सुप्रिया सुळे यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.

