1 minute reading time (80 words)

[ABP MAJHA]कुणाच्या कामात ढवळाढवळ नको म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये येत नव्हते, सुळेंचा टोला?

 कुणाच्या कामात ढवळाढवळ नको म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये येत नव्हते, सुळेंचा टोला?

 राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी महायुती व महाविकास आघाडी कामाला लागली आहे. नेत्यांचे दौरे, बैठका आणि सभा वाढल्या आहेत. शरद पवार गट व अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये वावविवाद सुरु आहेत. प्रचारासाठी अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा तर शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. यामुळे प्रचारासोबत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवडमधील राजकारण आणि विकासकामांवरुन अजित पवार यांना टोला लगावला आहे.

[TV9 Marathi]भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर काय म्...
[TV9 Marathi]उद्याचा दिवस बदलयाची ताकद समरजित घाटग...