1 minute reading time (68 words)

[News18 Lokmat]लाडकी बहिणवरुण भावाला सुनावलं.

लाडकी बहिणवरुण भावाला सुनावलं.

 महाविकास आघाडीने आजपासून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून हे बिगूल फुंकण्यात आलं आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज तडाखेबंद भाषण केलं. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून थेट सर्वांच्या काळजाला हात घालतानाच सरकारला चांगलंच फटकारलंय. विशेष करून राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे.

[Zee 24 Taas]दिल्लीतलं वातावरण बदललं आता महाराष्ट्...
[Dainik Prabhat]भावाने मागितलं तर पक्ष आणि चिन्ह स...