1 minute reading time (60 words)

[ABP MAJHA]अमित ठाकरेंच्या प्रकरणात 2 तासात एफआयआर दाखल, माझ्या भावाबाबत FIR का नाही?

अमित ठाकरेंच्या प्रकरणात 2 तासात एफआयआर दाखल, माझ्या भावाबाबत FIR का नाही?

eve मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर झालेल्या तातडीच्या एफआयआरचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्य सरकारला धारेवर धरले. एका प्रकरणात अवघ्या तासाभरात गुन्हा दाखल होतो, मग अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झालेला नाही, असा सवाल सुळे यांनी बुधवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

[TV9 Marathi]'माझ्या भावाचा FIR होत नाही; पण Amit ...
[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद, का...