1 minute reading time
(53 words)
[Times Now Marathi]Sachin Waze यांच्याकडून आरोप प्लानिंग करून केला गेला - सुप्रिया सुळे
अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे, असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव असल्याचं सचिन वाझे यांनी म्हटलं.

