1 minute reading time (59 words)

[TV9 Marathi]Sachin Waze यांच्याकडून आरोप प्लानिंग करून केला गेला - सुप्रिया सुळे

Sachin Waze यांच्याकडून आरोप प्लानिंग करून केला गेला - सुप्रिया सुळे

 माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे", असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील (Jayant Patil) यांचंही नाव असल्याचं सचिन वाझे (Sachin Waze) यांनी म्हटलं.

[NDTV Marathi]सचिन वाझेचे आरोप प्लॅनिंगनं,देशमुखां...
[News18 Lokmat]सचिन वाझेंचे आरोप प्लॅनिंग केलेले, ...