1 minute reading time
(79 words)
[Checkmate Times]वारजे मधील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार
सर्व्हिस रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुप्रिया सुळे यांची पाहणी
वारजे मधून गेलेला बाह्यवळण मार्ग आणि वारजे मधील हायवे सर्व्हिस रोडची वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सचिन दोडके यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यात आणखीन एक पुढचे पाऊल टाकत खासदार सुप्रिया सुळे, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांचा एक संयुक्त पाहणी दौरा पार पडला. यामध्ये कोणकोणत्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात यावर चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. पाहूयात याबाबत काय म्हणालेत सुप्रिया सुळे आणि सचिन दोडके...

