1 minute reading time
(60 words)
[Unique24 News]Indapur येथे दुष्काळग्रस्त भागाची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, विद्यार्थ्यांची फी माफी आणि सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांसमोर पाणी, चारा आणि उत्पन्नाचा प्रश्न असताना जिल्हा बँका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची घाई करू नये. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलून सर्व पक्षांनी मदतीसाठी एकत्र यावे. रोजगार हमी योजनेत बदल करणे आणि जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) निधी गोठविण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली.

