1 minute reading time
(109 words)
[ABP MAJHA]राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष फुटले नाहीत, फोडले गेले,केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर
राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष फुटले नाहीत, फोडले गेले,केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर प्रचंड भ्रष्टाचार , आर्थिक प्रश्न यावर चर्चा झाली पाहिजे पंतप्रधानांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक आर्थिक परिस्थितीवर चर्चा आज इंडिया आघाडीत होईल ऑन तृणमूल शिवसेना राष्ट्रवादी फुटली नाही फोडले महाराष्ट्र मॉडल आता तृणमूल मध्ये सुरू आहे का ऑन भुजबळ पवार साहेब यांचा आग्रह होता की देशाला भुजबळांचे नेतृत्व मिळाले असते भुजबळांचे नेतृत्व देशाला मिळालं असतं त्यांच्या भाषणातून मला शिकायला मिळालं असतं ऑन इंडिया आघाडी पोस्टर्स आमच्या विरोधकांनी ते लावले असतील आम्ही संपले मग ते पोस्टर्स का लावतात ऑन कॉक्रोच जनता पार्टी मी स्वागत करते सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार पण कॉक्रोच जनता पार्टीमुळे देशातील आर्थिक प्रश्न दिसले आता कोणत्या सर्वेची गरज उरलेली नाही

