1 minute reading time (55 words)

[Saam TV]"भाजपकडून आम्हाला कोणताही फोन नाही!"

"भाजपकडून आम्हाला कोणताही फोन नाही!"

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत भाजपसोबत चर्चांच्या अफवा फेटाळून लावल्या. भाजपकडून आम्हाला कोणताही फोन किंवा प्रस्ताव आलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका करत युवकांच्या आंदोलनाबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच 22 जुलैच्या पार्श्वभूमीवर दिवंगत भावाच्या आठवणींना उजाळा देताना त्या भावूक झाल्या.  

[ABP MAJHA]आम्ही सगळे तुमच्या सोबत, सुप्रिया सुळें...
[Mumbai Tak]सोनम वांगचुक यांना भेटल्यानंतर अभिजीत ...