1 minute reading time (85 words)

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

 सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. दिल्लीत सर्व खासदार आहे. दोन्ही सभागृहाचं कामकाज सध्या ठप्प झालं आहे. त्यात एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांची भेट झाल्यानंतर तातडीने सुप्रिया सुळे ही शहा यांच्या भेटीला पोहोचल्या. त्यामुळे याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तूळात होत आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गट ही एनडीएमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. 

[NDTV Marathi]अमित शाहंना आधी तटकरे भेटले नंतर सुप...
[Pudhari News]supriya sule, bajrang sonawane यांनी...