1 minute reading time
(64 words)
[Times Now Marathi]The Banking Laws मधील मुद्दे सुप्रिया सुळेंनी खोडून काढले!
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना दी बॅकिंग विधेयकावर महत्त्वाचं भाष्य केलं. बँकांमध्ये घोटाळे करणाऱ्यांना अटक करण्याआधी, ज्यांचे पैसे बुडालेले आहेत, त्यांना ते पुन्हा मिळवून देण्याच्या अनुषंगानेही महत्त्वाचं पाऊल उचलण्याची गरज सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांनी बँकांमधून होणारे सायबर गुन्ह्यांबाबतही चिंता व्यक्त केली. त्या लोकसभेत बोलत होते. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सुचवलेले महत्त्वाचे मुद्दे अर्थमंत्र्यांनीही नोंदवून घेतल्याचं पाहायला मिळालं.

