1 minute reading time
(63 words)
[News18 Marathi]सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात खासदार मोदींच्या भेटीला!
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली? नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, उजनी धरणातून बीडला पाणी, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव आणि भारतरत्नाच्या मागण्या यासह खासदारांनी मतदारसंघातील कोणते प्रश्न मोदींसमोर मांडले?

