1 minute reading time (64 words)

[NDTV Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVE

खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVE

सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी इतर योजनांकडे वळवून सरकार शोषित, वंचित आणि गरीब घटकांवर अन्याय करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यातील पायाभूत सुविधांमधील अनागोंदी, लाडकी बहीण योजनेतील महिलांची गळती, शेतीमालाचे चुकीचे धोरण आणि परराष्ट्र धोरणातील अस्थिरता यांवरून त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. 

[News18 Marathi]आदिवासी मुलींना आंदोलन करावं लागतं...
[ABP MAJHA]Supriya Sule PC LIVE | Maharashtra Poli...