1 minute reading time (106 words)

[NDTV Marathi]खासदार सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद |

"सर्वसामान्य माणूस संभाजी नगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दरात रिक्षा घेऊन गेले. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी, कॅन्टिनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरुन पत्र लिहितायत. हे क्राईसेस आहे. भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरु असल्याची जाणीव आहे. मागच्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यावेळी सहकार्याची भूमिका आम्ही घेतली. देश अडचणीत असेल सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. सहकार्य करायचं असेल, तर सरकारने पारदर्शकपणे अडचण आहे हे मान्य करावं लागेल. लोढा यांनी पत्र लिहिलं. लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आभार मानते मी त्यांचे" असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

[Lokmat]पेट्रोलच्या तुटवड्यावर सुप्रिया सुळेंनी सर...
[TV9 Marathi]'व्हिडिओ बाहेर जाऊ नयेत,कारवाई करावी'