1 minute reading time
(52 words)
[Lokmat]राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा..सुप्रिया सुळे काय बोलणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. "आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमचा कोअर ग्रुप नियमितपणे पक्षीय आढावा बैठका घेत असतो. 29 तारखेला होणारी बैठक ही नियमित संघटनात्मक बैठक असून विलीनीकरणाचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही," असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

