1 minute reading time (116 words)

[Pudhari News]CJP Protest At Delhi Jantar Mantar | Sharad Pawar आणि Supriya Sule जंतरमंतरवर दिपकेंच्या भेटीला

CJP Protest At Delhi Jantar Mantar | Sharad Pawar आणि Supriya Sule जंतरमंतरवर दिपकेंच्या भेटीला

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन पुकारलं आहे. सीजेपीनं काल जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चावर दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. या आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची राहुल गांधी यांनी भेट घेतली. दिल्लीतील कालच्या लाठीचार्ज प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती. आज राहुल गांधी, प्रियांका गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदार आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबेहर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. दुसरीकडे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार जंतर मंतरवर आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

[Jai Maharashtra News]Sharad Pawar, Supriya Sule स...
[Sarkarnama]शरद पवार जंतर मंतरवर, अभिजीत दिपकेंची ...