1 minute reading time
(54 words)
[News18 Marathi]नसरापूर घटनेवर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी, काय म्हणाल्या?
भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणातील नराधमाला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी जनमानसातील संताप शांत झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडेबोल सुनावले असून, "आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन पाहिजे," अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.

